वाहतूकदार बचाव कृती संघटना

about

भूमिका, स्थापना आणि मागण्या

वाहनचालक, मालवाहतूक, बस–ट्रक ऑपरेटर इत्यादींना सामूहिक व्यासपीठ देणे — जेणेकरून त्यांची समस्या, मागण्या व कायदेशीर/वाणिज्य दृष्टिकोनातून संघटितपणे सरकारसमोर मांडता येतील.

🤝 महत्त्वाचे यश

🚫 वैयक्तिक मोबाईलवरून फोटो काढून ई-चलन अपलोड करण्यास बंदी

नवीन मीडिया

दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे देशाचे आदरणीय ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वाहतूकदार बचाव कृती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे www.vahtukdarbachav.org या संकेतस्थळाचे प्रकाशन
माननीय खासदार श्री निलेश लंके साहेब आणि मा. आमदार राजेश भैया टोपे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या प्रसंगी माझ्या समवेत संघटनेचे उपाध्यक्ष श्री वैजनाथ कापे
उपस्थित होते.

Home
फोटो अपलोड
Membership